Daily Panchang 8th October 2024 sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 ऑक्टोबर 2024

पंचांग - मंगळवार : आश्‍विन शुद्ध ५, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१५, चंद्रोदय सकाळी १०.५९, चंद्रास्त रात्री १०.०१, पंचरात्रोत्सवारंभ, भारतीय सौर आश्‍विन १६ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : आश्‍विन शुद्ध ५, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१५, चंद्रोदय सकाळी १०.५९, चंद्रास्त रात्री १०.०१, पंचरात्रोत्सवारंभ, भारतीय सौर आश्‍विन १६ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००३ - अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ रॉबर्ट एंजल आणि इंग्लंडचे क्‍लाइव्ह ग्रेंजर यांना आर्थिक क्षेत्रातील ‘नोबेल’ पारितोषक जाहीर.

  • २००४ - केनियातील ‘ग्रीन बेल्ट मूव्हमेंट’च्या प्रणेत्या व पर्यावरण उपमंत्री वनगारी मथाई यांना शांततेसाठीचा ‘नोबेल’ पुरस्कार जाहीर.

  • २००९ - रुमानियात जन्मलेल्या जर्मनीच्या हार्टा म्युलर यांना साहित्याचे ‘नोबेल’ जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG supply India news : आनंदाची बातमी! गॅस टंचाई दूर होणार, स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून २० हजार ४०० मेट्रिक टनाचे एलपीजी मुंबईकडे रवाना

Mumbai News: यूपी-बिहार आणि अन्य शहरातून येणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबईत परवडणारी घरे मिळणार; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Viral Video : विराट कोहलीची 'कॉपी' करायला गेला, बाबर आझम स्वतःच्याच जीवाशी खेळला... थोडक्यात वाचला, सर्व खेळाडू पळत आले...

Chhagan Bhujbal helicopter landing : हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये का उतरावं लागलं छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं

Monali Jadhav : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर मोनालीने पुणे शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल पद मिळवत कुटुंबाचे स्वप्न केले साकार

SCROLL FOR NEXT