

Chhagan Bhujbal statement helicopter landing
esakal
Bhujbal statement helicopter landing : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये लँडिंग झाल्याने पुन्हा एकदा हवाई वाहतुकीवर राज्यात चर्चा रंगली आहे. या घटनेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीआयपी सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या घटना गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट करत चौकशीचे संकेत दिले. याचबरोबर छगन भुजबळ यांनी या घटनेवर घडलेली हकीकत सांगत प्रकरणावर पडदा टाकला आहे.