LPG supply India news : आनंदाची बातमी! गॅस टंचाई दूर होणार, स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून २० हजार ४०० मेट्रिक टनाचे एलपीजी मुंबईकडे रवाना

gas shortage India relief news : गॅस टंचाईतून दिलासा मिळणार असून स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून २०,४०० मेट्रिक टन एलपीजी मुंबईकडे रवाना झाले आहे. लवकरच पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता.
major relief as 20,400 metric tonnes of LPG is being transported to Mumbai

major relief as 20,400 metric tonnes of LPG is being transported to Mumbai

esakal

Updated on

Strait of Hormuz LPG shipment : भारताचा ध्वज असलेले एलपीजी वाहतूक जहाज ‘जॅग विक्रम’ने स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) सुरक्षितपणे पार केले असून, हे जहाज २० हजार ४०० मेट्रिक टन एलपीजीसह मुंबईकडे मार्गस्थ झाले आहे. जहाजावर २४ खलाशी कार्यरत आहेत. हे जहाज १५ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com