Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 फेब्रुवारी 2022

पंचांग - बुधवार : माघ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.३१, चंद्रोदय दुपारी १२.३३, चंद्रास्त रात्री १.५७, बुधाष्टमी, भारतीय सौर माघ २० शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - बुधवार : माघ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.३१, चंद्रोदय दुपारी १२.३३, चंद्रास्त रात्री १.५७, बुधाष्टमी, भारतीय सौर माघ २० शके १९४३.

पंचांग -

बुधवार : माघ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.३१, चंद्रोदय दुपारी १२.३३, चंद्रास्त रात्री १.५७, बुधाष्टमी, भारतीय सौर माघ २० शके १९४३.

दिनविशेष -

२००२ - संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या देशातील पहिल्याच क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या ‘लिक्विड प्रॉपल्शन सिस्टिम्स सेंटर’(एलपीएससी)मध्ये या इंजिनाची बांधणी करण्यात आली आहे.

२०१५ - टाटा पॉवरने मुंबईत वीज पुरवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराला शंभर वर्षे पूर्ण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar यांची समजूत काढण्याचा प्रयत्न! ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रात्रीत एक मोठी चाल

India Next ODI Series: अफगाणिस्तानला व्हाईटवॉश दिला, आता भारताची पुढची वनडे मालिका कधी? पाहा वेळापत्रक

Bulandshahr Kachori : चव अशी की विसरणार नाही! सकाळच्या नाश्त्यातली ही कचोरी आता पोहोचली परदेशात; बुलंदशहरची भन्नाट कहाणी

Pune Railway: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! तीन विशेष रेल्वे गाड्या नियमित; तिकीट दर होणार निम्मे, नेमकं कस आहे वेळाकपत्रक..

आजचे राशिभविष्य - 21 जून 2026

SCROLL FOR NEXT