Daily Panchang 9th may 2024 sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

पंचांग - गुरुवार : वैशाख शुद्ध १/२, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ६.५७, चंद्रोदय सकाळी ६.४३, चंद्रास्त रात्री ८.२७, चंद्रदर्शन, भारतीय सौर वैशाख १९ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : वैशाख शुद्ध १/२, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ६.५७, चंद्रोदय सकाळी ६.४३, चंद्रास्त रात्री ८.२७, चंद्रदर्शन, भारतीय सौर वैशाख १९ शके १९४६.

दिनविशेष -

  • १९९९ - ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझ याने ग्रॅंड पिरिक्‍स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत १ तास १७ मिनिटे व ४६ सेकंदांत पूर्ण करून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

  • २००३ - हवेतून हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ या पूर्णपणे देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथील तळावर यशस्वी चाचणी. अशा प्रकारचे क्षेपणास्त्र विकसित करणारा भारत हा रशिया आणि ‘नाटो’ संघटनेबाहेरील पहिलाच देश ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT