Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

Elderly Man tragedy News : रेंदाळमध्ये पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून ७२ वर्षीय वृद्धाची आत्महत्या. भगतसिंग रोड परिसरातील घटनेची हुपरी पोलिस ठाण्यात नोंद.
Hupari Rendal Police News

Hupari Rendal Police News

esakal

Updated on

Rendal Elderly Man End Of Life : (बाळासाहेब कांबळे, हुपरी) : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील भगतसिंग रोड परिसरात पत्नीच्या निधनामुळे आलेल्या नैराश्यातून ७२ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २१) घडली. रामकृष्ण तुकाराम पागडे (वय ७२) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com