Daily Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑक्टोबर 2022

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

सोमवार : आश्‍विन कृष्ण १४, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सकाळी ६.१२, चंद्रास्त सायंकाळी ५.२९, नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, यमतर्पण, लक्ष्मी-कुबेर पूजन (सायं. ६.०८ ते रात्री ८.३८), चंद्रोदय, सोमवती अमावास्या, सूर्याचा स्वाती नक्षत्रप्रवेश, वाहन ः गाढव, अमावास्या प्रारंभ सायं. ५.२८, महावीर निर्वाण (जैन), भारतीय सौर कार्तिक २ शके १९४४.

दिनविशेष-

१९९७ : पंडित रविशंकर यांनी संगीतक्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना जपानचा ‘प्रीमिअम इंपिरिअल’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

२००० : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना केंद्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 2026 Squad: रिषभ पंतचा करेक्ट कार्यक्रम! उप कर्णधारपदावरून उचलबांगडी; ३ वर्षानंतर 'या' खेळाडूकडे पुन्हा जबाबदारी

Mumbai News: दादर स्थानक बनणार अधिक सुरक्षित, वेगवान ! ३४ वर्षे जुनी सिग्नल प्रणाली बदलली

India Squad vs Afghanistan: नव्या दमाचा कसोटी संघ; वन डे संघातही प्रयोग, रोहित शर्मा, हार्दिक यांचा....

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

Nagpur Truck Accident: विटा घेऊन जाणारा ट्रक पलटी; तीन मजुरांचा जागीच मृत्यू, तीन जखमी

SCROLL FOR NEXT