Daily Panchang 25 may 2023
Daily Panchang 25 may 2023 esakal
संस्कृती

Panchang 25 May : आजची ज्येष्ठ पंचमी कुयोग नष्ट करण्यासाठी उत्तम

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

दिनांक २५ मे २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ ४ शके १९४५

महत्त्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:०२

  • सूर्यास्त -१९:०१

  • चंद्रोदय - १०:३५

  • प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०२

  • सायं संध्या -  १९:०१ ते २०:०७

  • अपराण्हकाळ - १३:४९ ते १६:२४

  • प्रदोषकाळ - १९:०० ते २१:१२

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३

  • राहु काळ - १४:०९ ते १५:४६

  • यमघंट काळ - ०६:०२ ते ०७:३९

  • श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी उत्तम दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२२ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १२:३२ ते १४:०९

  • अमृत मुहूर्त--  १४:०९ ते १५:४६

  • विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३३

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • बुध मुखात आहुती आहे.

  • शिववास नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - षष्ठी(२८:२२ प.नं. सप्तमी)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - पुष्य(१७:१५ प.नं.आश्लेषा)

  • योग - वृद्धि(१७:३१ प.नं. ध्रुव)

  • करण - कौलव(१५:३० प.नं.तैतिल)

  • चंद्र रास - कर्क

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मेष

  • विशेष:- स्कंदषष्ठी व्रत, कार्तिकेय-विंध्यवासिनी पूजा, सूर्याचा रोहिणी नक्षत्र प्रवेश २०:५९, झाशीराणी पु.ति, चांगदेव यात्रा(पुणतांबे), गुरुपुष्यामृतयोग-अमृतसिद्धियोग सूर्योदय ते १७:१५, रवियोग १७:१५ प.

काय करावे, काय करू नये?

  • या दिवशी तिळाचे तेल खावू नये

  • या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात गंगाजल व हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

  • गंगास्तोत्र व बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

  • दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT