Daily Panchang 27th May 2023 Sakal
संस्कृती

Panchang 27 May : आजच्या शनिवारी नारळ खाऊ नये; जाणून घ्या पंचांग

आजच्या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

दिनांक २७ मे २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ ६ शके १९४५

महत्त्वाचे मुहुर्त

  • सूर्योदय -०६:०२

  • सूर्यास्त -१९:०२

  • चंद्रोदय - १२:१८

  • प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०२

  • सायं संध्या -  १९:०२ ते २०:०८

  • अपराण्हकाळ - १३:४९ ते १६:२४

  • प्रदोषकाळ - १९:०० ते २१:१२

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३

  • राहु काळ - ०९:१७ ते १०:५४

  • यमघंट काळ - १४:०९ ते १५:४७

  • श्राद्धतिथी - अष्टमी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी सायंकाळी ०७:०० नं.शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५५ ते दु.१२:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १४:०९ ते १५:४७

  • अमृत मुहूर्त--  १५:४७ ते १७:२४

  • विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३३

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • शुक्र मुखात आहुती आहे.

  • शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - सप्तमी(०६:०९ प.नं.अष्टमी)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - मघा(२१:५७ प.नं.पूर्वाफाल्गुनि)

  • योग - व्याघात(१८:२२ प.नं. हर्षण)

  • करण - वणिज(०६:०९ प.नं.भद्रा)

  • चंद्र रास - सिंह

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मेष

काय करावे, काय करू नये?

  • या दिवशी नारळ खावू नये

  • या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात गंगाजल व दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

  • गंगास्तोत्र व शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शनिदेवास खजुराचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

  • दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT