Panchang 28 January
Panchang 28 January esakal
संस्कृती

Panchang 31 March : शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करा, दिवस शुभ जाणार

सकाळ डिजिटल टीम

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक ३१ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १० शके १९४५

आज सूर्योदय ०६:३४ वाजता तर सूर्यास्त १८:४४ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही १४:०१ आहे. आज प्रात: संध्या ही स.०५:२३ ते स.०६:३४ दरम्यान होणार तर सायं संध्या ही  १८:४४ ते १९:५५ दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १३:५२ ते १६:१८ दरम्यान होणार तर आज प्रदोषकाळ हा १८:४४ ते २१:०६ दरम्यान आहे. आज निशीथ काळ हा २४:१५ ते २५:०३ दरम्यान आहे तर राहु काळ हा ११:०८ ते १२:३९ दरम्यान आहे. आज यमघंट काळ हा १५:४२ ते १७:१३ दरम्यान आहे तर आज श्राद्धतिथी दशमी श्राद्ध आहे.

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५२ ते दु.०३:२९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी पडवळ खावू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ०८:०५ ते ०९:३६

  • अमृत मुहूर्त--  ०९:३६ ते ११:०८

  • विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास नाही. शनि मुखात आहुती आहे. शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - चैत्र

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - दशमी(२७:०२ प.नं. एकादशी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - पुष्य(२६:५४ प.नं.आश्लेषा)

  • योग - सुकर्मा(२६:४७ प.नं. धृति)

  • करण - तैतिल(१४:०८ प.नं.गरज)

  • चंद्र रास - कर्क

  • सूर्य रास - मीन

  • गुरु रास - मीन

विशेष:- धर्मराज दशमी, धर्मराज पूजन करून दवणा वाहणे, श्रीरामनवमी पारणा, सूर्याचा रेवती नक्षत्र प्रवेश २५:१३, गुरु वार्द्धक्यावस्था सुरू, रवियोग(अहोरात्र), उत्पात योग २६:५४ प. आहे. या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर टाकून स्नान करावे. दुर्गा स्तुतीचे पठण करावे. ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. जगदंबेस खवा बर्फीचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT