Horoscope And Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग, दिनविशेष आणि दिनमान - 04 जानेवारी 2022

जाणून घ्या आपले आजचे राशिभविष्य

प्रा. रमणलाल शहा

आजचे पंचांग

मंगळवार : पौष शुद्ध २, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सकाळी ८.३८, चंद्रास्त रात्री ८, चंद्रदर्शन, भारतीय सौर पौष १४ शके १९४३.

दिनविशेष

१९९६ : साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या ‘बिंब-प्रतिबिंब’ या कादंबरीला भारतीय भाषा परिषदेचा पुरस्कार.

२००१ : सतरा वर्षांच्या संशोधनानंतर संपूर्ण भारतीय बनावटीच्या हलक्‍या लढाऊ विमानाची चाचणी यशस्वी.

२०१६ ः मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एच. टी. भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात कल्याणच्या के. सी. गांधी स्कूलच्या प्रणव धनावडे याने नाबाद ६५२ धावांची विक्रमी खेळी केली. क्रिकेटच्या इतिहासात ही सर्वोच्च धावसंख्या होती.

२०१७ : महेंद्रसिंग धोनीने मर्यादित षटकांच्या लढतीतील क्रिकेट संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला.

दिनमान

मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कर्क : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

कन्या : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

तूळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. ट्रान्स्पोर्ट क्षेत्रास दिवस अनुकूल आहे.

धनू : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबीक सौख्य लाभेल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मीन : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

Manoj Jarange Patil: "विषय फिट बसला!" 58 लाख नोंदींवर जरांगेंचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT