NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

NTA Exam Calendar 2027 Complete Schedule : NTA ने 2027 चे तात्पुरते परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून JEE Main जानेवारीत, UGC NET डिसेंबरमध्ये, CMAT फेब्रुवारीत आणि CUET PG मार्चमध्ये होणार आहे.
JEE Main 2027 Exam Dates

JEE Main 2027 Exam Dates

esakal

Updated on

नवी दिल्ली : देशातील प्रमुख प्रवेश आणि पात्रता परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आगामी शैक्षणिक सत्रातील विविध परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे. डिसेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीत होणाऱ्या JEE Main, UGC-NET, CSIR-UGC NET, CMAT आणि CUET-PG यांसह विविध परीक्षांच्या प्रस्तावित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com