Shani Upay esakal
संस्कृती

Shani Upay : शनिवारी या गोष्टींच दान करा, क्रोधीत शनी होईल शांत

शनिवारी काही उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. सर्व अडचणी दूर करतात.

धनश्री भावसार-बगाडे

Shani Upay : शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित असतो. शनि देवाची कृपा असेल तर व्यक्तीचे कोणतेच काम थांबून राहत नाही. तेच जर शनि अशुभ स्थितीत असेल तर अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. कामांमध्ये यश मिळत नाही.

म्हणूनच शनिवारी शनिला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आहेत. शनिवारी केलेल्या या उपायांनी सगळ्या अडचणी दूर होतात. जाणून घेऊया ते उराय

या वस्तूंचं करावं दान

  • जर तुम्ही शनिच्या साडेसातीने त्रासलेले असाल तर सकाळ-सकाळी पंचामृतात काळे तीळ घालून शंकाराला अर्पण करावे. आणि कष्ट निवारणाची प्रार्थना करावी. शनिवारी या उपायाने शनि ग्रह शांत होतो.

  • शनिवारी असाह्य, म्हाताऱ्या व्यक्तीस अन्नदान करावे. यामुळे शनिदेवाची कृपा मिळते.

  • शनिची पिडा असेल तर सरसोच्या तेला आपला चेहरा बघून एखाद्या गरजूला ते तेल दान करावे. असं केल्याने शनिचा कोप कमी होतो.

  • शनिवारी गरजू व्यक्तीला काळ्यारंगाचे कपडे, ब्लँकेट, लोकरीचे कपडे दान करावे.

  • चप्पल, बूट दान केल्याने शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते.

  • शिवाय काळे उडीद, काळे तीळ, सरसो तेल, काळे फळ, काळ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने शनिदोषातून मुक्ती मिळते.

  • शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. गव्हाच्या पिठाचे दिवे आणि अगरबत्ती लावून मनोभावे नमस्कार करावा. हा उपाय शनिवारी संध्याकाळी करावा.

  • शनिच्या दुष्प्रभावातून वाचण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे. मांसाहर, मदिरा प्राशन करू नये, चुकीचे काम करू नये, चारित्र्यावर विशेष लक्ष द्यावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT