Panchang 18 October:  sakal
संस्कृती

Panchang 18 October: आजच्या दिवशी ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा

Panchang 18 October: जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १८ ऑक्टोबर २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २६ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:३२

☀ सूर्यास्त -१८:०६

🌞 चंद्रोदय - १८:५०

⭐ प्रात: संध्या - स.०५:१८ ते स.०६:३२

⭐ सायं संध्या -  १८:०६ ते १९:२१

⭐ अपराण्हकाळ - १३:३० ते १५:४९

⭐ प्रदोषकाळ - १८:०६ ते २०:३५

⭐ निशीथ काळ - २३:५५ ते २४:४५

⭐ राहु काळ - १०:५३ ते १२:१९

⭐ यमघंट काळ - १५:१३ ते १६:३९

⭐ श्राद्धतिथी - प्रतिपदा-द्वितीया श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४३ ते दु.०३:१२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी कोहळा खावू नये🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०७:५९ ते ०९:२६💰💵

अमृत मुहूर्त-- ०९:२६ ते १०:५३💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२० ते १५:०७

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास १४:१५ प. गौरी सन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १४:१५ प. अनुकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - आश्विन

पक्ष - कृष्ण

तिथी - प्रतिपदा(१४:१५ प. नं. द्वितीया)

वार - शुक्रवार

नक्षत्र - अश्विनी(१४:२३ प नं. भरणी)

योग - वज्र(२२:५४ प.नं. सिद्धी)

करण - कौलव(१४:१५ प. नं. तैतिल)

चंद्र रास - मेष

सूर्य रास - कन्या

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:-- हलसिद्धनाथ यात्रा (अप्पाची वाडी), अशून्यशयन व्रत(चंद्रोदय सायं.०६:५०), सर्वार्थ सिद्धियोग १४:२३ प.

👉 या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे.

👉 देवीकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  देवीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस साखर व तूप दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ , वृश्चिक, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT