Panchang 27 April
Panchang 27 April esakal
संस्कृती

Panchang 27 April : आजच्या दिवशी शनिदेवांना खजुराचा नैवेद्य दाखवावा

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २७ एप्रिल २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ७ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:१३

☀ सूर्यास्त -१८:५१

🌞 चंद्रोदय - २२:०९

⭐ प्रात: संध्या - स.०५:०५ ते स.०६:१३

⭐ सायं संध्या -  १८:५१ ते २०:००

⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२०

⭐ प्रदोषकाळ - १८:५१ ते २१:०८

⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २४:५५

⭐ राहु काळ - ०९:२३ ते १०:५७

⭐ यमघंट काळ - १४:०७ ते १५:४२

⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी स.०७:१६ नं. शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५८ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मुळा खावू नये 🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १४:०७ ते १५:४२ 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:४२ ते १७:१७💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास स.०७:१६ नं.🔥

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास ०७:१६ नं.कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी ०७:१६ नं. शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - कृष्ण

तिथी - तृतीया(०७:१६ प.नं.चतुर्थी)

वार - शनिवार

नक्षत्र - ज्येष्ठा(२७:०७ प.नं.मूळ)

योग - परिघ(२६:०८ प.नं. शिव)

करण - भद्रा(०७:१६ प. नं.बव)

चंद्र रास - वृश्चिक(२७:०७ नं.धनु)

सूर्य रास - मेष

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- भद्रा ०७:१६ प., वसंता संकष्टी चतुर्थी (पुणे चंद्रोदय रा.१०:०९), सूर्याचा भरणी नक्षत्र प्रवेश दु.१२:२१

👉 गणेश सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शनिदेवांना खजुराचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या , वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT