Panchang 4 May esakal
संस्कृती

Panchang 4 May : आजच्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ४ मे २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १४ शके १९४६

🛑 शुक्रास्त सुरू आहे

☀ सूर्योदय -०६:०९

☀ सूर्यास्त -१८:५३

🌞 चंद्रोदय - २७:४८

⭐ प्रात: संध्या - स.०५:०१ ते स.०६:०९

⭐ सायं संध्या -  १८:५३ ते २०:०१

⭐ अपराण्हकाळ - १३:४७ ते १६:२०

⭐ प्रदोषकाळ - १८:५३ ते २१:०८

⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २४:५५

⭐ राहु काळ - ०९:२० ते १०:५६

⭐ यमघंट काळ - १४:०७ ते १५:४३

⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी स.०८:१० प. शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५७ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी भात खावू नये 🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १४:०७ ते १५:४३ 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:४३ ते १७:१८💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास १७:३२ नं.🔥

राहु मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - कृष्ण

तिथी - एकादशी(१७:३२ प.नं.द्वादशी)

वार - शनिवार

नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा(१९:१३ प.नं.उत्तराभाद्रपदा)

योग - ऐंद्र(०८:१० प.नं. वैधृती)

करण - बव(०६:४७ प. नं.बालव)

चंद्र रास - कुंभ(१३:३९ नं.मीन)

सूर्य रास - मेष

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- वरुथिनी एकादशी (उपवास), श्री वल्लभाचार्य जयंती, त्रिपुष्करयोग १७:३२ ते १९:१३

👉 या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

👉 शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शनिदेवांना खजुराचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह , कन्या, धनु, कुंभ या राशींना दु.०१:३९ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

SCROLL FOR NEXT