संस्कृती

Panchang 12 January : आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०५ ते दु.०३:२६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १२ जानेवारी २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष २२ शके १९४५

☀ सूर्योदय -०७:१३

☀ सूर्यास्त -१८:१२

🌞 चंद्रोदय - ०७:५८

⭐ प्रात: संध्या - स.०५:५५ ते स.०७:१३

⭐ सायं संध्या -  १८:१२ ते १९:३०

⭐ अपराण्हकाळ - १३:४७ ते १६:००

⭐ प्रदोषकाळ - १८:१२ ते २०:४९

⭐ निशीथ काळ - २४:१७ ते २५:०९

⭐ राहु काळ - ११:२० ते १२:४३

⭐ यमघंट काळ - १५:२७ ते १६:५०

⭐ श्राद्धतिथी - प्रतिपदा-द्वितीया श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०५ ते दु.०३:२६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी कोहळा घेवू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०८:३६ ते ०९:५८ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०९:५८ ते ११:२० 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३१ ते १५:१५

पृथ्वीवर अग्निवास १५:४९ प.🔥

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास १५:४९ नं. गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १५:४९ नं. शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - पौष

पक्ष - शुक्ल

तिथी - प्रतिपदा(१५:४९ प.नं.द्वितीया)

वार - शुक्रवार

नक्षत्र - उत्तराषाढा(१६:३९ प. नं. श्रवण)

योग - हर्षण(१५:१७ नं. वज्र)

करण - बव(१५:४९ प. नं.बालव)

चंद्र रास - मकर

सूर्य रास - धनु

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- चंद्रदर्शन मु.३०-चंद्रास्त १९:१५, स्वामी विवेकानंद जयंती(तारखेनुसार), दर्शेष्टि, सर्वार्थसिद्धियोग १६:३९ नं.

👉 या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर टाकून स्नान करावे.

👉 देवी कवच स्तोत्र पठण करावे.

👉 ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  देवीला फुटाणे व दुधाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT