संस्कृती

Panchang 13 January : आजच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०५ ते दु.०२:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १३ जानेवारी २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष २३ शके १९४५

☀ सूर्योदय -०७:१३

☀ सूर्यास्त -१८:१३

🌞 चंद्रोदय - ०८:५१

⭐ प्रात: संध्या - स.०५:५५ ते स.०७:१३

⭐ सायं संध्या -  १८:१३ ते १९:३१

⭐ अपराण्हकाळ - १३:४९ ते १६:०१

⭐ प्रदोषकाळ - १८:१३ ते २०:४९

⭐ निशीथ काळ - २४:१७ ते २५:०९

⭐ राहु काळ - ०९:५८ ते ११:२१

⭐ यमघंट काळ - १४:०६ ते १५:२८

⭐ श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०५ ते दु.०२:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तोंडली घेवू नये 🚫

**या दिवशी काळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १४:०६ ते १५:२८ 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:२८ ते १६:५० 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३३ ते १५:१७

पृथ्वीवर अग्निवास १३:३५ नं.🔥

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास १३:३५ प. गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १३:३५ प. शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - पौष

पक्ष - शुक्ल

तिथी - द्वितीया(१३:३५ प.नं.तृतीया)

वार - शनिवार

नक्षत्र - श्रवण(१५:०६ प. नं. धनिष्ठा)

योग - वज्र(१२:१५ नं. सिद्धि)

करण - कौलव(१३:३५ प. नं.तैतिल)

चंद्र रास - मकर(२६:१६ नं.कुंभ)

सूर्य रास - धनु

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- प.प श्री नृसिंहसरस्वती महाराज जयंती(गाणगापूर,नृ.वाडी,कारंजा), सर्वार्थसिद्धियोग १५:०६ प.

👉 या दिवशी पाण्यात दारुहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 शनिमहात्म्याचे पठण करावे.

👉 ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शनिदेवांना खजुराचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशींना रा.०२:१६ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT