संस्कृती

Panchang 15 January : आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४५ ते दु.०१:५० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १५ जानेवारी २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष २५ शके १९४५

☀ सूर्योदय -०७:१४

☀ सूर्यास्त -१८:१४

🌞 चंद्रोदय - १०:२०

⭐ प्रात: संध्या - स.०५:५६ ते स.०७:१४

⭐ सायं संध्या -  १८:१४ ते १९:३२

⭐ अपराण्हकाळ - १३:५० ते १६:०२

⭐ प्रदोषकाळ - १८:१४ ते २०:५०

⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:१०

⭐ राहु काळ - ०८:३६ ते ०९:५९

⭐ यमघंट काळ - ११:२१ ते १२:४४

⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४५ ते दु.०१:५० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मुळा खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:२९ ते १६:५२ 💰💵

अमृत मुहूर्त--  १६:५२ ते १८:१४ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३३ ते १५:१७

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

बुध मुखात आहुती आहे.

शिववास ८:४७ नं. कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी ८:४७ नं.शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर(सौर)

मास - पौष

पक्ष - शुक्ल

तिथी - चतुर्थी(०८:४७ प.नं.पंचमी)

वार - सोमवार

नक्षत्र - शततारका(११:४१ प. नं. पूर्वाभाद्रपदा)

योग - वरियान(२६:४२ नं. परिघ)

करण - भद्रा(०८:४७ प. नं.बव)

चंद्र रास - कुंभ(२८:२४ नं.मीन)

सूर्य रास - मकर

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- भद्रा ०८:४७ प., मकरसंक्रांती पुण्यकाळ सूर्योदय ते सूर्यास्त, काळे तीळ मिश्रित पाण्याने स्नान, श्री चिदंबर दीक्षित पु.ति, रवियोग ११:४१ प.

👉 या दिवशी पाण्यात काळेतीळ टाकून स्नान करावे.

👉 आदित्य ह्रदय व शिवकवच या स्तोत्रांचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास तिळगुळाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तीळ, वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT