संस्कृती

Panchang 16 January : आजच्या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५० ते दु.०३:१८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १६ जानेवारी २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष २६ शके १९४५

☀ सूर्योदय -०७:१४

☀ सूर्यास्त -१८:१५

🌞 चंद्रोदय - ११:००

⭐ प्रात: संध्या - स.०५:५६ ते स.०७:१४

⭐ सायं संध्या -  १८:१५ ते १९:३३

⭐ अपराण्हकाळ - १३:५० ते १६:०२

⭐ प्रदोषकाळ - १८:१५ ते २०:५१

⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:१०

⭐ राहु काळ - १५:२९ ते १६:५२

⭐ यमघंट काळ - ०९:५९ ते ११:२२

⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध

👉 करिदिन वर्ज्य दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५० ते दु.०३:१८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी फणस व बेलफळ खावू नये 🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ११:२२ ते १२:४४ 💰💵

अमृत मुहूर्त--  १२:४४ ते १४:०७ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३४ ते १५:१८

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

बुध मुखात आहुती आहे.

शिववास नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर(सौर)

मास - पौष

पक्ष - शुक्ल

तिथी - षष्ठी(२८:०९ प.नं.सप्तमी)

वार - मंगळवार

नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा(१०:०१ प. नं. उत्तराभाद्रपदा)

योग - परिघ(२३:३८ नं. शिव)

करण - कौलव(१७:१८ प. नं.तैतिल)

चंद्र रास - मीन

सूर्य रास - मकर

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- अयन करिदिन(शुभ कामांस वर्ज्य दिवस), श्री अंबुराव महाराज पु.ति(हिंचगिरी), रवियोग-सर्वार्थसिद्धियोग १०:०१ नं.

👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 गणेशकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणपतीस गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT