Vastu Tips: sindoor will remove your problems esakal
संस्कृती

Vastu Tips: सिंदूरच्या या उपायांनी वास्तुदोष होणार दूर, नवरा बायकोमध्ये वाढेल प्रेम

कुंकु लावण्याची परंपरा फार आधीपासून सुरू आहे. वास्तुशास्त्रात कुंकुवाच्या अनेक उपायांबाबत सांगितल्या गेले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Vastu Tips: हिंदू धर्मात सिंदूरला विशेष महत्व आहे. विविहित स्त्री पतीच्या दिर्घायुष्यासाठी भांगेत कुंकु भरते. अनेकजण कुंकवाचा शब्दप्रयोग सिंदूर असाही करतात. अनेक धार्मिक कार्यक्रमांतही कुंकवाचा प्रयोग केला जातो. वास्तुशास्त्रात कुंकुवाच्या अनेक उपायांबाबत सांगितल्या गेले आहे. तुम्हाला माहिताये, कुंकवाच्या मदतीने सुख समृद्धी मिळवण्यास मदत होते. पंडित इंद्रमणी घनस्याल यांनी कुंकवाचे काही महत्वाचे उपाय सांगितले आहेत. (Vastu Tips: sindoor will remove your problems)

सिंदूर/ कुंकवाचं महत्व

तुम्ही बघितलं असेल तर अनेक लोक त्यांच्या मुख्य द्वारी सरसोचं तेल आणि कुंकवाला मिसळवून त्याचा टिळा लावतात. हा टिका मुख्यत: दिवाळीच्या दिवशी लावला जातो. पण तुम्हाला माहिती आहे काय हे करण्यामागचं मुख्य कारण काय आहे ते ? वास्तुशास्त्रानुसार तेल आणि कुंकवाचा टिळा लावल्याने घरात नकारात्मकतेचा शिरकाव होत नाही. कुंकवाचा टिळा लावल्याने घरातील दोष दूर होतात आणि नवरा बायकोमध्येही प्रेम वाढतं. टीळा लावल्याने द्वार दीर्घकाळ सुरक्षित राहते. त्यामुळे कुंकु लावण्याची परंपरा फार आधीपासून सुरू आहे.

जाणून घ्या सिंदूर/ कुंकवाचे उपाय

वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्याआधी पती पत्नीने त्यांच्या उशाखाली कुंकु आणि कापूरची पुडी ठेवावी. सकाळी तेच कुंकु घराच्या बाहेर कुठल्याही उंच ठिकाणी फेकावे आणि कापूर जाळून टाकावा. असं केल्यास नवरा बायकोमध्ये प्रेम वाढेल. अश्याचप्रकारे जर का तुम्हाला आर्थिक अडचणी असेल तर एकाक्षी नारळावर कुंकु लावून त्याला लाल कपड्यात बांधून त्याची पूजा करा .आणि त्याला तुमच्या कामाच्या जागी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा. असे केल्यास तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. या कुंकवाचं दान केल्यानं तुम्हाला परीक्षेतही यश मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT