Bihar News  
देश

Bihar News : विषारी दारू प्यायल्याने 6 जणांचा मृत्यू, 12 जणांची प्रकृती चिंताजनक

रवींद्र देशमुख

पाटना : बिहारमध्ये विषारी दारूने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. राज्याच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील तुर्कौलिया आणि पहाडपूर पोलिस स्टेशन परिसरात विषारी दारू प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर लोकांना गंभीर अवस्थेत विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मोतिहारी दारू दुर्घटनेला दु:खद घटना म्हटले आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT