Manipur Violence Esakal
देश

Manipur Violence: मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील इमारतीला लावली आग, पाहा थरारक व्हिडिओ

S Biren Singh: 3 मे 2023 रोजी कुकी आणि मेईतेई समुदायांमधील वांशिक संघर्ष सुरू झाल्यापासून मणिपूरमध्ये आतापर्यंत 219 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

आशुतोष मसगौंडे

शनिवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या इंफाळ येथील सरकारी निवासस्थानाजवळील एका पडक्या इमारतीला समाजकंटकांनी आग लावल्यानंतर तेथे मोठी आग भडकल्याची, धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ही इमारत गोव्याचे माजी मुख्य सचिव दिवंगत आयएएस अधिकारी टी किपगेन यांच्या कुटुंबाची होती. गेल्या वर्षी मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून त्यांनी ही इमारत सोडली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

3 मे 2023 रोजी कुकी आणि मेईतेई समुदायांमधील वांशिक संघर्ष सुरू झाल्यापासून मणिपूरमध्ये वारंवार होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 219 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT