Adar Poonawala e sakal
देश

Corona India Update : कोरोना रूग्णसंख्येने वाढली चिंता; लसींबाबत सीरमचा मोठा निर्णय

चीनसह अनेक देशांमध्ये वाढत्या रूग्णसंख्येनंतर भारताने सावध पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

India Corona Update : चीनसह काही देशांमध्ये पुन्हा एकादा कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली पाहण्यास मिळत आहे.

हे ही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

वाढत्या रूग्णसंख्येत केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सर्वामध्ये सिरम इन्स्टिट्यूटकडून लसींबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

वाढत्या रूग्णसंख्येत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केंद्राला कोविशील्ड लसींचा मोफत पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेताल आहे. या निर्णयातंर्गत 80 लाख डोसचा पहिला लॉट आजपासून पाठवला जाणार आहे, अशी माहितीअधिकृत सूत्रांनी दिली आहे.

चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने नागरिक कोरोना बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे भारत सरकारकडून चीनसह सहा देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निश्चित केले आहे.

तसेच जे प्रवासी कोरोना बाधित आढळतील त्यांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंगसाठी पाठविण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT