After Wedding Bride Abducted by Lover in Udaipur rajasthan
After Wedding Bride Abducted by Lover in Udaipur rajasthan 
देश

विवाहाच्या दुसऱया दिवशीच नवरीला पळवली...

वृत्तसंस्था

उदयपूर (राजस्थान): विवाहानंतर दुसऱया दिवशी पतीसोबत जात असलेल्या नवविवाहीतचे तिच्या पूर्वीच्या प्रियकराने पळवून नेल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस अधीक्षक विनिता सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विवाहाच्या दुसऱया दिवशी नवविवाहीत दांपत्य व काही नातेवाईक मोटारीतून प्रवास करत होते. मोटार सवीना रेल्वे फाकटाजवळ आल्यानंतर काही युवकांनी मोटार थांबवली. मोटारीचे नुकसान करत मारहाण करण्यास सुरवात केली. नवविवाहीतेला घेऊन ते पळून घेऊन गेले, त्यामध्ये तिचा पुर्वीचा प्रियकर होता. नवविवाहतीचे अपहरण केल्याची तक्रार कुटुंबियांनी दाखल केली आहे.'

दरम्यान, युवतीचे गेल्या महिन्यात तिच्या प्रियकराने अपहरणाचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर तिच्या कुटुंबियानी विवाह लावून दिला. मात्र, विवाहाच्या दुसऱया दिवशीच प्रेयसीला पळून नेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT