AK Antony Son Anil quits Congress esakal
देश

Anil Antony Quits Congress: राहुल गांधींसह काँग्रेसला मोठा झटका; एके अँटोनींच्या मुलाची पक्षाला सोडचिठ्ठी

बीबीसीनं पीएम मोदी आणि 2002 च्या गुजरात दंगलीवर बनवलेल्या माहितीपटाला विरोध केल्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतला.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते एके अँटोनी यांचा मुलगा अनिल यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंटरीवरील वादावर प्रतिक्रिया दिली होती.

काँग्रेस नेते एके अँटनी (Congress leader AK Antony) यांचा मुलगा अनिल अँटोनी (Anil Antony) यांनी आज (बुधवार) काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

बीबीसीनं पीएम मोदी आणि 2002 च्या गुजरात दंगलीवर बनवलेल्या माहितीपटाला विरोध केल्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतला.

काँग्रेस नेते एके अँटोनी यांचा मुलगा अनिल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बीबीसी डॉक्युमेंटरीवरील वादावर प्रतिक्रिया दिली होती. ही प्रतिक्रिया भाजपला पूरक होती. दरम्यान, त्यांनी आज पक्षच सोडला.

ट्विटमध्ये अनिल यांनी लिहिलंय, मी काँग्रेसमधील माझ्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. असहिष्णुतेमुळं माझ्यावर ट्विट मागं घेण्यासाठी दबाव टाकला जात होता, असं त्यांनी नमूद केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT