Akhilesh Yadav

 

esakal

देश

Akhilesh Yadav Facebook Account Ban : सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट बंद; तांत्रिक चूक की आणखी काही?

Samajwadi Party Akhilesh Yadav News : समाजवादी पार्टीचे नेत्यांकडून संताप व्यक्त ; जाणून घ्या कोणी काय म्हटलं?

Mayur Ratnaparkhe

SP Supporters React to Akhilesh Yadavs Account Ban : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचे फेसबुक पेज सस्पेंड झाल्याचे वृत्त आहे. मात्र ही तांत्रिक चूक होती की इतर काही  याची पुष्टी अद्याप झालेली नाही. 

मेरठमधील सरधना येथील सपा आमदार अतुल प्रधान यांनी त्यांच्या सोशल मीडियापेजद्वारे अखिलेश यादव यांचे फेसबुक पेज बंद झाल्याबद्दल माहिती दिली. त्यांनी लिहिले की, "अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट बंद करून, सरकार त्यांना लोकांच्या हृदयातून काढून टाकू शकत नाही! ते एक लोकप्रिय नेते आहेत! अखिलेश यादव जिंदाबाद."

सोशल मीडिया साइट फेसबुकवर अखिलेश यादव यांच्या पेजचा शोध घेतल्यास खालील माहिती मिळते: "हा कॉन्टेंट सध्या उपलब्ध नाही." हे सहसा यामुळे होते कारण या पेजच्या ओनरने ते फक्त काही लोकांच्या गटासोबत शेअर केलेले आहे, ते कोण पाहू शकते ते बदलले आहे किंवा ते काढून टाकण्यात आले आहे.

समाजवादी पार्टीच्या नेत्या पूजा शुक्ला यांनी सोशल मीडिया साइट X वर असा दावाही केला आहे की सपा प्रमुखांचे फेसबुक पेज सस्पेंड करण्यात आले आहे. त्यांनी लिहिले की फेसबुकने आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत - त्यांनी अखिलेश यादव यांचे अधिकृत पेज कोणताही इशारा किंवा सूचना न देता निलंबित केले आहे. हे सामान्य अकाउंट नाही - हे अखिलेश यादव आहेत, लाखो लोकांचा आवाज! फेसबुकने आपल्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत - ते लोकशाहीला दडपू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT