Akhilesh Yadav sakal media
देश

"भाजप जिंकणार असं चित्र एक्झिट पोलला निर्माण करायचंय"

लोकशाहीसाठी हा शेवटचा लढा; EVM वरुन अखिलेश यादवांचे गंभीर आरोप.

सुधीर काकडे

Akhilesh Yadav : भाजपचा विजय होत असल्याचं चित्र EXIT POLL ला निर्माण करायचं आहे. लोकशाहीतली ही शेवटची निवडणूक आहे. उमेदवारांना माहिती न देता ईव्हीएमची वाहतूक केली जातेय असं म्हणत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी चिंता व्यक्त केली आहे. समाजवादी पक्ष अयोध्यामध्ये जिंकतोय, त्यामुळे भाजपला भिती वाटतेय. निवडणूक आयोगाचे अधिकारी ईव्हीएममध्ये छेडछाड करतात, असा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे.

"इव्हीएम अशा प्रकारे हाताळले जात असतील तर आपण सावध होण्याची गरज आहे. ही चोरी आहे. आम्हाला आमची मतं वाचवायची आहेत. याविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ शकतो, पण त्याआधी मला लोकांना लोकशाही वाचवण्याचं आवाहन करायचं आहे," असं समाजवादी पक्षाने म्हटलं आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smartphone Ban : 'या' देशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी, आदेश झुगारल्यास नोकरीला मुकावे लागणार, तुरुंगवासही होणार

Gokul Election Update : 'गोकुळ'च्या यादीतून ६२६ दूध संस्थांना डच्चू; ५ हजार ४७० पैकी ४ हजार ८४४ संस्थाच ठरल्या पात्र, नवी यादी जाहीर, आता कोणाचे बिघडणार गणित?

Crime News: वाळू माफियांचा रक्तरंजित हल्ला! फॉर्च्युनरमध्ये अडकवून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं

देऊळ बंद 2 साठी पैसे नव्हते तेव्हा मदतीला धावून आला शाहरुख खान, प्रवीण तरडे म्हणाले...'त्यांनी 'बिल माफ करो' म्हणत...'

Latest Marathi News Live Update : वाद मिटवण्याच्या बहाण्याने तरुणावर कोयता आणि तलवारीने जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT