Amarinder-singh Team eSakal
देश

कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीला रवाना, भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता

कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवजोतसिंग सिद्धू यांच्यात वाद सुरू आहेत.

सुधीर काकडे

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर राजकारणात अशांतता निर्माण झाली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपनेते नवज्योत सिंग सिद्धूंच्या विरोधात दंड थोपटल्याने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता अरिंदर सिंग हे दिल्लीकडे निघाले असून, भाजप प्रवेश करण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरु झाल्याची शक्यता आहे.

अमरिंदर सिंग आणि नवजोत सिंग सिद्धू यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहेत. अमरिंदर सिंग यांनी नवजोत सिंग सिद्धू यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून विरोध दर्शवला आहे. सिद्धू हा एक धोकादायक माणुस आहे. पाकीस्तानचे पंतप्रधान इम्राण खान आणि सिद्धू यांच्यातील संबंधांवर त्यांनी वारंवार निशाणा साधला आहे. त्यांच्यातला हा वाद आता येणाऱ्या काळात पंजाबमध्ये राजकीय उलथापालथ घडवून आणणार का हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT