Anand-Mahindra 
देश

'एअर इंडियासाठी टाटापेक्षा...' आनंद महिद्रांचं नवं ट्विट चर्चेत!

सकाळ डिजिटल टीम

एअर इंडिया आता पूर्णपणे टाटा ग्रुपकडे (Tata Group) सोपवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी आवश्यक आर्थिक आणि अधिकृत कागदपत्रांची पूर्तता देखील झाल्याने सर्व फॉरमॅलिटीज देखील पूर्ण झाल्या आहेत. याचसोबत हस्तांतरणाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. एक वर्तुळ पूर्ण करून एअर इंडिया टाटा समुहाकडे आली आहे. (anand mahindra tweeted on air india acquisition by tata)

सध्या एअर इंडियाकडे १४० हून अधिक विमानं आहेत. तर १४ हजार कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टाटा ग्रुपच्या.... यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या घडामोडींनंतर उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विट करून टाटाला शुभेच्छा दिल्या.

महिंद्रा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायम सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या अनेक विषयांवर ते व्यक्त होत असतात.

आनंद महिंद्रांचं ट्विट

एअर इंडिया देशाची मौल्यवान संपत्ती होती. या कंपनीला जुनी प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्यासाठी माझ्या दृष्टीने टाटा यांच्यापेक्षा चांगला पालक असूनच शकत नाही. टाटा आणि एअर इंडियाचे अभिनंदन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT