anant ambani rare luxury watch costs rs 18 crore know what can you buy at this price in mumbai  
देश

Anant Ambani Watch : ज्युनियर अंबानींच्या घड्याळावर खिळल्या पब्लिकच्या नजरा, किंमत ऐकून झोप उडेल!

रोहित कणसे

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले तसेच रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे सध्या नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरमध्ये व्यस्त आहे. मुंबईतील जिओ पार्क येथे बनलेल्या NMACC सेंटरच्या ओपनिंग सेरेमनीसाठी जगभरातील प्रसिद्ध लोक, उद्योगपती तसेच बॉलिवुड-हॉलिवुड अभिनेत्यांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमात अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब देखील सहभागी झालं होतं.

मात्र या भव्य कार्यक्रमात सर्वांच लक्ष मात्र अनंत अंबानी यांच्या हातवर खिळलं होतं. त्यांनी घातलेली लग्जरी घडी आकर्षणाचं केंद्र ठरली. या घडीची किंमत ऐकूण तुम्हला चक्कर येईल.

अनंत अंबानी NMACC च्या दुसऱ्या दिवशी ब्लॅक आऊटफिटमध्ये माध्यमांसमोर आले. यावेळी अनंत अंबनी यांनी त्यांच्या हातात रेअर लग्जरी घड्याळ घातलं होतं, ज्याची किंमत थक्क करणारी आहे.अनंत अंबानी यांनी Patek Philips ब्राँडची सुपर लक्झरी घडी घातली होती. या घड्याळाची किंमत १८ कोटी रुपये आहे. ही घडी Chime Watch एडिशनची आहे.

हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

१८ कोटींमध्ये तुम्ही दिल्लीत व्हिला खरेदी करु शकता, तर मुंबईत या किंमतीत तुम्ही सी फेसिंग फ्लॅटचे मालक बनू शकता. अनंत अंबानी यांच्यासाठी ही साधारण बाब आहे. Patek Philips ही कंपनी लक्झरी वॉच बनवते. त्यांच्या घड्याळांच्या किंमत लाखांमध्ये असते. अनंत अंबानी घड्याळांसोबतच लक्झरी कार्सचे देखील शौकिन आहेत.

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. अनंत त्याच्या लक्झरी लाइफस्टाइलसोबतच त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या आवडत्या कारमध्ये सुपर लक्झरी कार रोल्स रॉयस फॅंटम, बीएमडब्ल्यू i8, एसयूव्ही मर्सिडीज बेंझ जी63 एएमजी, लँड रोव्हर रेंज रोव्हर वॉग, लक्झरी सेडान मर्सिडीज बेंझ एस-क्लास सारख्या लक्झरी कारचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

DMart New Sale : नवा आठवडा, नवा सेल! डीमार्टमध्ये उद्यापासून स्पेशल ऑफर सुरू, कोणत्या वस्तू मिळणार जास्त स्वस्त? पाहा एका क्लिकवर

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT