

Sakal
Surya Grahan 2026 effects on zodiac signs: वर्षातील पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी २०२६ रोजी फाल्गुन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी लागणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल, ज्यामध्ये सूर्य कुंभ राशीत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीत जन्मलेल्यांना हे ग्रहण मानसिक ताण, आरोग्य, करिअर आणि आर्थिक नुकसान देऊ शकते. या काळात थोडीशीही निष्काळजीपणा देखील मोठे नुकसान करू शकते. यासाठी कोणते उपाय केले पाहिजे हे सविस्तरपणे समजून घेऊया.