Crime Sakal
देश

बेदम मारहाणीत 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; नऊ जणांवर गुन्हा दाखल

जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले.

सकाळ डिजिटल टीम

मध्यप्रदेशच्या सतना येथे ५० वर्षीय व्यक्तीला नऊ जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.या घटनेत ५० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यु झाला. जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. (as A 50-year-old man was beaten by at least nine people, victim died )

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील भतनवाडा चौकीअंतर्गत येणाऱ्या अथई गावात ही घटना घडली.याबाबत मृत व्यक्तीचा पुतण्या कालीचरण यादव यांनी पोलिसात तक्रार केली.

मृत महिला द्वारका यादव (५०) हे त्यांच्या मोटारसायकलवरून सेवा खेडी गावातून अथई गावी परतत होते.या दरम्यान जुन्या वैमनस्यातून त्याच गावातील नऊ जणांनी यादव यांचा रस्ता अडवला. यादव यांच्यावर लाठ्या-कुऱ्हाडीने हल्ला केला आणि यातच त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : ई20 पेट्रोलमुळे समस्या आलेल्या एका गाडीचे नाव सांगा; नितीन गडकरींचे टीकाकारांना थेट आव्हान

राम मंदिरानंतर आता ब्रदीनाथ मंदिरातही आर्थिक गैरव्यवहार, मंदिर समितीच्या चौकशीत मोठा खुलासा, पहिला गुन्हा दाखल...

Beed: दोन टोळीप्रमुख हद्दपार; चार जिल्ह्यांतून केली हद्दपारी; गुंडांच्या दहशतीवर पोलिस ॲक्शन मोडवर; एमपीडीए अन् मकोकाचा इशारा

Latest Marathi News Live Update : विधानसभेत पावसाच्या मुद्द्यावरुन खडाजंगी

Pune Rain: मुसळधार पावसाचा परिणाम! दावडीतील चासकमान डाव्या कालव्याला भगदाड; कालवा फुटण्याची भीती, शेतकरी धास्तावले

SCROLL FOR NEXT