देश

ऑडी कार अपघातात आमदाराच्या पुत्रासह सुनेचा मृत्यू; एकूण 7 ठार

सकाळ डिजिटल टीम

भरधाव ऑडी कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

बेंगळुरु - बेंगळुरुत भरधाव ऑडी कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. ऑडी क्यू3 कार रस्त्याकडेला असलेल्या झाडाला धडकली. मृत्यू झालेल्यांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. ऑडी कार झाडाला धडकली. अपघातात चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश

ऑडी कारच्या अपघातात मृत्यू झालेल्यांम्ये कर्नाटकातील आमदार पुत्राचा आणि सुनेचा समावेश आहे. डीएमके आमदार वाय प्रकाश यांनी याबद्दल माहिती दिली आहे. करुणा सागर असं मुलाचे नाव असून बिंदू असं सुनेचं नाव आहे.

कारचा अपघात मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला. कारमध्ये तिघे जण पुढच्या सीटवर बसले होते. तर चौघे मागच्या सीटवर होते. यातील मृतांचे वय 20 ते 30 च्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ऑडीगोडी वाहतूक पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT