देश

Delhi: 'औरंगजेब लेन'चं नाव आता डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड

दिल्लीत 'औरंगजेब लेन'चं नाव बदललं असून आता डॉ. एपीजे अब्दुल कलाम या नावाने हा रोड ओळखला जाणार

धनश्री ओतारी

दिल्लीत 'औरंगजेब लेन'चं नाव बदललं असून आता डॉ. एपीजे अब्दुल कलाम या नावाने हा रोड ओळखला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी, महाराष्ट्र सरकारने 'औरंगाबाद' जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे केले आहे. दरम्यान दिल्ली येथेही बदल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली नगरपालिका परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लुटियन्स दिल्लीतील औरंगजेब लेनचे नाव डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन असे करण्यात आले आहे. नवी दिल्ली नगरपालिका परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या बैठकीत या रस्त्याचे नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.(Latest Marathi News)

NDMC ने ऑगस्ट २०१५ मध्ये औरंगजेब लेनचे डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता.(Latest Marathi News)

नगरपालिकेच्या क्षेत्रातील 'औरंगजेब लेन' चे कलम २३१ च्या उपकलम (१) च्या खंड (अ) नुसार 'डॉ. एपीजे. 'अब्दुल कलाम लेन' या नावाच्या विचारासाठी परिषदेसमोर एक अजेंडा ठेवण्यात आला होता. ज्याला अखेर मान्यता देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT