auto driver flown in air because of unfixed cable wire video viral 
देश

Video: अपघाताच्या व्हिडिओवर विश्वासच बसत नाही...

वृत्तसंस्था

बंगळुरू : एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत असून, संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रथम विश्वासच बसत नाही. पण, विचित्र अपघाताचा व्हिडिओ खराखुरा आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील घटना 16 जुलै रोजी कोलार येथील टीसी पायला रोडवर घडली आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक रिक्षा चालक उभा असताना, बाजूला हवेत तरंगणाऱ्या वीजेच्या वायरवर त्याचा पाय पडतो. पाय पडताच रिक्षा चालक जोरात हवेत फेकला गेला, आणि रस्त्यावर चालत असलेल्या महिलेच्या अंगावर जाऊन पडला. या भयंकर अपघातात रिक्षा चालक आणि महिला दोघंही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेला तब्बल 52 टाके पडले आहेत. रिक्षा चालकाने सांगितले की, प्रथम काही क्षण मला काहीच कळले नाही. अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Warship Attack: इराणच्या दुसऱ्या जहाजाची मदतीसाठी साद; श्रीलंकेकडे प्रवेशासाठी मागितली परवानगी, वाटाघाटी सुरू

MP Dr. Kalyan Kale : युद्धजन्य परिस्थितीत दुबईत अडकलेले जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे मायदेशी परतले

Sangli Shivaneri Bus : सांगली-पुणे मार्गावर धावणार शिवनेरी; राज्यात २०० व्होल्व्हो बस; ‘एसटी’चा ताफा मुंबई-पुणेबाहेर घेणार धाव

US-Israel-Iran War: अमेरिका, इस्राईलसाठीच होर्मुझची सामुद्रधुनी बंद; इराणचा निर्णय, तेल आयातीत भारताला दिलासा

Jyoti Waghmare Success Story : आमची ज्योती आता खासदार होणार! प्रा. ज्योती वाघमारे यांच्या आई-वडिलांनी दाटलेल्या कंठाने व्यक्त केल्या भावना

SCROLL FOR NEXT