Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath Shinde 
देश

Eknath Shinde : 'या' मुद्द्यांच्या आधारे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिली अख्खी 'शिवसेना'

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय़ देताना अनेक मुद्दे मांडले आहेत.

निवडणूक आयोगाने निर्णय देताना म्हटलं की, शिवसेनेची सध्याची घटना ही लोकशाहीविरोधी आहे. शिवसेना पक्षात नियुक्त्या करण्यासाठी घटनेशी छेडछाड करण्यात आली आहे. अशा पक्षाच्या ढाच्यात विश्वासआर्हता नाही. शिवाय आयोगाला २०१८च्या सुधारणेशिवाय घटना मिळालेली नाही.

दरम्यान १९९९ मध्ये आयोगाच्या म्हणण्यावरून बाळासाहेबांनी लोकशाहीच्या नियमांतर्गत घटना आणली. मात्र १९९९च्या आधीची लोकशाहीविरोधी घटना छुप्या पद्धतीने पक्षात आणली गेल्याचं आयोगाने म्हटलं आहे. त्यामुळे हा पक्ष स्वत:ची मालमत्ता झाली. त्यामुळे पक्षात कोणतीही निवडणूक घेतली गेली नाही, असंही आयोगाने म्हटलं आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. याबाबत खुद्द राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT