Rape case news esakal
देश

Crime News : घृणास्पद! महिलेला गाडीत खेचलं अन् चौघांनी चालत्या गाडीत केला बलात्कार

आरोपींनी सकाळी या महिलेला तिच्या घराजवळ आणून सोडलं होतं.

वैष्णवी कारंजकर

बंगळुरूमध्ये चालत्या गाडीत एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे. चौघांनी या महिलेवर बलात्कार केला असून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. चौघांची चौकशी सध्या सुरू आहे.

ही महिला कोरमंगला इथल्या नॅशनल गेम्स व्हिलेज पार्क इथं बसली होती. तेव्हा रात्री १० च्या सुमारास चार जण तिथे आले आणि त्या महिलेला त्यांनी गाडीमध्ये खेचलं. त्यानंतर ते वेगाने तिथून निघून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चालत्या गाडीत या महिलेवर बलात्कार केला आहे.

२५ मार्च रोजी आरोपींनी या महिलेला नेलं आणि २६ मार्चला सकाळी तिच्या घराजवळ आणून सोडलं. त्यानंतर या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली. या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Tension: पाकिस्तानची मध्यस्थी निष्फळ ठरली! इराणसोबतचा करार संपुष्टात; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, तणाव वाढणार

Persistent Bone Pain: हाडांमध्ये सतत वेदना होतात? दुर्लक्ष करू नका; असू शकतात 'या' गंभीर आजारांचा इशारा

Water Crisis: आज पूर... उद्या पाण्यासाठी युद्ध? २०५० पर्यंत भारत 'Water Scarce' देश होण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील सर्वच मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी

UP Gangster Act: यूपीच्या कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त..

SCROLL FOR NEXT