nitish kumar esakal
देश

नितीश-तेजस्वी सरकार मध्ये मंत्रीपदांवर एकमत 16 ऑगस्टला घोषणा होण्याची शक्यता

मी 10 लाख नोकरी देणार म्हणटल्यावर टीका झाली, आणि ते तर म्हणाले होते आम्ही 10 करोड रोजगार देणार त्याच काय झाल,

सकाळ डिजिटल टीम

बिहार मध्ये नव्याने तयार झालेल्या सरकार मधील खाते वाटपावर महागठबंधन मध्ये एक मत झाल्याचे समजत आहे, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात बंद खोलीत झालेल्या चर्चे नंतर एक मत झाले आहे, सांगितल जात आहे की 16 ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळाचा विस्तार होवू शकतो. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे दिल्लीत युती मधील घटक पक्षांच्या अध्याक्षांना भेटण्यासाठी गेले होते. तेजस्वी यादव यांनी सांगितल की मंत्रीपदा बाबत सगळ ठरल आहे. कोणाला कोणत खात मिळणार आहे,आणि केणत्या पक्षाला किती खाती मिळणार आहेत.

नविन सरकार मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शप्पथ घेतली आहे. आणि 16 ऑगस्टला इतर नेते शप्पथ घेणार आहेत. तेजस्वी यादव यांनी जेव्हा दिल्ली दौरा केला तेव्हा ते .सोनिया गांधी यांची भेट घेतली नाही, इतर सगळ्या घटक पक्षांची घेतली होती. ते जेव्हा बिहारमध्ये परतल्या नंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर तेजस्वी यादव म्हणाले लवकरच सगळ्या गोष्टी समोर येथील, थोडी वाट पाहा.

तसेच त्यांनी केंद्र सरकार वर जोरदार टिका केली ते म्हणाले मी 10 लाख नोकरी देणार म्हणटल्यावर टीका झाली, आणि ते तर म्हणाले होते आम्ही 10 करोड रोजगार देणार त्याच काय झाल, ते देतात का नोकऱ्या का नाहीत, दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार द्यायचा होता. आता आठ वर्षे झाली. 16 कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे का? नितीश कुमार यांच्या नवीन सरकारमध्ये जास्तीत जास्त 36 मंत्री असू शकतात. मात्र, आता 25 ते 30 मंत्र्यांनाच जागा देता येणार आहे. उर्वरित मंत्रीपदे नंतर भरली जातील. उर्वरित मंत्रीपदे नंतर भरली जातील. 79 आमदारांसह RJD विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT