देश

Bihar Train Accident:बिहारमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना ! मोठ्या जीवितहानीची शक्यता, ७ ते ८ डब्यांचं नुकसान

बिहारमध्ये नॉर्थ इस्ट एक्स्प्रेसचा मोठा अपघात झाला आहे. या गाडीचे ३ डबे रुळावरुन उतरले असून ७ ते ८ डब्यांचं नुकसान झालं आहे.

Manoj Bhalerao

North East Express Accident:बिहारमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे काही डबे बुधवारी रात्री ९.३५ च्या सुमारास दानापूर विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ रुळावरून घसरले. अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र मृतांच्या संख्येबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, स्थानकात गोंधळाची परिस्थिती आहे. बचावकार्य करण्यासाठी अनेक गावकरी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार डाउन नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे 6 डबे रुळावरून घसरले आहेत. पीडीडीयू-पाटणा रेल्वे विभागाच्या रघुनाथपूर स्थानकाजवळ हा अपघात झाला. कोच क्रमांक B7 आणि B8 चे मोठे नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात मुसळधार! शाळा पाण्यात, रस्त्याचं काम वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका; पाणीच पाणी

Mumbai Local: मुंबई लोकलला प्रवाशांमुळे उशीर, रेल्वे प्रशासनाचा दावा; नेमकं प्रकरण काय?

Thane Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, शाळेसमोरच सुरू होता प्रकार; ५ तरुणींची सुटका; दोघांना अटक

फाळणीची जखम आणि आशेचा किरण! प्रीती झिंटा अन् सनी देओलच्या 'बटवारा १९४७' चित्रपटाची पहिली झलक

Latest Live Updates Marathi : मुसळधार पाऊस, नागपूर खंडपीठातील वकिलांच्या दालनासमोर साचलं पावसाचे पाणी

SCROLL FOR NEXT