देश

Bihar Politics: नितीश कुमार करणार सत्तास्थापनेचा दावा; जाणून घ्या संख्याबळ

सकाळ डिजिटल टीम

पटणा : महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही राजकीय उलथापालथ झाली असून नितीश कुमार यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान भाजपची साथ सोडून नितीश कुमार महागठबंधनकडून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान त्यांनी यासंदर्भात राज्यपालांची भेट घेतली आहे.

(Bihar Political Crisis Updates)

महागठबंधनकडे सात प्रादेशिक पक्षांची ७ असून एकूण १६४ आमदार असल्याचा दावा नितीश कुमार यांनी केला आहे. दरम्यान राज्यातील सरकार कोसळल्यानंतर जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाने आता नितीशकुमार यांना विनाशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना सरकार स्थापन करण्यासाठी फायदा होणार आहे.

आमदार, खासदारांच्या चर्चेनंतर दिला राजीनामा - नितीशकुमार

राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना नितीश कुमार म्हणाले, "आपण एनडीए सोडायला हवी यावर जनता दलाच्या (युनायटेड) सर्व खासदार आणि आमदारांचं एकमत झालं. त्यानंतर लगेचच मी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मेट्रो-५ प्रकल्पाला अखेर गती! भोईरवाडी-उल्हासनगरसाठी एमएमआरडीएच्या निविदा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलला चेंडू लागला, उपचार घेण्यासाठी धावला! भारताच्या सराव सत्रात आज बरंच काही घडलं, वाचा...

पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकरांनी माधुरीची घेतली फिरकी, म्हणालेले... 'तुला खुप मिळाले पण...'

Marathi News Live Updates : 'सुभाष देसाई' प्रकरणात या न्यायालयाने अपात्रतेचा प्रश्न हाताळला नव्हता - न्यायमूर्ती

Shiv Sena Symbol Case :'शिवसेने'वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एकनाथ शिंदे दरे गावी | Eknath Shinde

SCROLL FOR NEXT