Kapil Sibal  
देश

Kapil Sibal : झारखंड-छत्तीसगडमध्ये घोडेबाजार होणार, भाजपचा प्लॅन काय? कपिल सिब्बलांचा गौप्यस्फोट!

Sandip Kapde

Kapil Sibal : सीबीआय आणि ईडीकडून दिल्लीपासून देशातील इतर राज्यांतील नेत्यांना वेगवेगळ्या प्रकरणात आलेल्या नोटिसावरुन विरोधक भाजपवर हल्लाबोल करत आहेत. विरोधी पक्षातील अनेक नेते आज ईडीच्या राडरवर आहेत. यावर राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी गौप्यस्फोट केला.

एबीपी लाइव्हला दिलेल्या मुलाखतीत कपिल सिब्बल यांनी भाजपवर हुकूमशाहीचा आरोप केला आहे. कपिल सिब्बल यांनी उपरोधिकपणे भाजपला टोला लगावला.

"भाजप खूप चांगले काम करत आहे. आज ते मीडियाला गप्प करत आहेत. मेन स्ट्रीम मीडिया भाजपचा अजेंडा चालवत आहे. हे खूप चांगले काम आहे. विरोधी नेत्यांवर ईडीच्या धाडा टाकल्या जात आहे. हे खूप चांगले काम आहे," असे सिब्बल म्हणाले.

यावेळी कपिल सिब्बल यांनी झारखंड-छत्तीसगडमध्ये घोडेबाजार होणार, असल्याचे देखील सांगितले. भाजप झारखंड-छत्तीसगडमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्ष सत्तेत असलेले सरकार पाडत आहेत, हे खूप चांगले काम आहे का, असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT