Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast :दिल्लीत पत्रकारांच्या घरांवर छापे ते सरकारमध्ये पॉवर भाजपचीच

देशविदेशातील महत्त्वाच्या 8 घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

सकाळ पॉडकास्टमध्ये तुम्ही देशविदेशातील ८ महत्त्वाच्या घडामोडींची माहिती घेऊ शकता. सकाळ अॅपवर तुम्ही ते ऐकू शकता त्याचबरोबर इतरही अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता.

तेव्हा नक्की ऐका आणि आपल्या परिचितांना, मित्रमैत्रिणींनाही ऐकवा, सकाळ पॉडकास्ट.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. नांदेड दुर्घटनेवरुन सरकारवर टीका, पण मुख्यमंत्री म्हणतात, औषधपुरवठा सुरळीत होता

२. आयआयटी मुंबई'चा वादग्रस्त निर्णय; शाकाहारविषयक वेगळ्या बाकड्यांना विरोध करणाऱ्या विद्यार्थ्याला १० हजाराचा दंड

३. दिल्लीत पत्रकारांच्या घरांवर छापे, चीनकडून निधी घेतल्याचा आरोप

४. जातनिहाय जनगणनेद्वारेच दलित-मागासवर्गीयांना हक्क मिळेल

५. 'ई-सिगारेट' जवळ बाळगणंही बेकायदेशीर

६. सनी आता आमिरलाही घेवुन जाणार पाकिस्तानात!

७. टीम इंडिया सेमी-फायनलमध्ये

८. फडणवीस म्हणतात, तीन पक्षांचं सरकार असलं तरी पॉवर भाजपचीच

.......................................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT