Manohar Parrikar
Manohar Parrikar 
देश

पर्रीकर यांच्या स्मृती पुस्तक रूपाने येणार

सकाळवृत्तसेवा

पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविषयीच्या आठवणी राज्य सरकार पुस्तकरुपाने जतन करणार आहे. यासाठी पत्रकारांसह इतरांनीही पर्रीकर यांच्याविषयीच्या आठवणी लिहून माहिती व प्रसिद्धी खात्याकडे सादर कराव्यात असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

ते म्हणाले, केवळ पायाभूत सुविधा म्हणजे पर्रीकर नव्हेत. ते एक दूरदृष्टी असलेले नेते होते. समाजाशी जोडलेले नेते होते. त्यांच्या आठवणींतून त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडत जातील. त्यासाठी हे लेखन होणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT