Vaccina esakal
देश

Coronavirus: ओमिक्रॉन व्हेरियंटवर आली स्वतंत्र लस; ब्रिटनमध्ये मिळाली मान्यता

क्लिनिकल चाचणी डेटा पाहून ब्रिटनने या लसीला मान्यता दिली

सकाळ डिजिटल टीम

कोरोना वायरसच्या ओमिक्रॉन वेरिएंडने थैमान घातल आहे. आता ब्रिटेन ने त्यावर एक लस सादर केली आहे.आणि त्या लसीला मान्यताही देण्यात आली आहे. ब्रिटनच्या ड्रॅग रेगुलेटर ने मॉडर्ना वैक्सीन अपडेटेड वर्जन ला परवानगी दिली आहे. यासोबतच ब्रिटन ओमिक्रॉन वैरिएंट वर लस बनावणारा पहिला देश ठरला आहे.

ब्रिटेनचे औषद प्रशासनाने मॉडर्ना यांनी 'द्विसंयोजक' लसीला वृध्द माणसांन साठी बुस्टर डोस म्हणून मान्यता देन्यात आली आहे. तर नवीन लस 18 वर्षावरील मुलांना बुस्टर डोस म्हणुन देण्यात येणार आहे. तज्ञांच म्हणन आहे ही लस ओमिक्रॉन वर प्रभावी आहे. क्लिनिकल चाचणी डेटा पाहून ब्रिटनने या लसीला मान्यता दिली आहे.

नवीन लसीच्या बूस्टर डोसने ओमिक्रॉन (Ba.1) आणि मूळ 2020 विषाणू या दोघांविरुद्ध "मजबूत रोगप्रतिकारक प्रतिसाद" दिला. ब्रिटनच्या मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (MHRA) ने एका वृत्तात म्हटले आहे की या नव्या लसीच्या चाचणीमध्ये ती सुरक्षितता, गुणवत्ता आणि प्रभावी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT