Case Filed against Congress Leader Shashi Tharoor for false campaign against Rajeev Chandrasekhar
Case Filed against Congress Leader Shashi Tharoor for false campaign against Rajeev Chandrasekhar  
देश

Lok Sabha Election : काँग्रेसचे नेते शशी थरूर अडचणीत! पोलिसांनी दाखल केला गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

तिरुअनंतरपुरम : प्रचारमोहिमेमध्ये केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याबद्दल अपप्रचार करून गैरसमज पसरविल्याच्या आरोपाबद्दल काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. तिरुअनंतपुरम मतदारसंघात थरूर आणि चंद्रशेखर हे एकमेकांविरोधात उभे आहेत. प्रकरणाची नोंद १५ एप्रिललाच झाली असली तरी त्याबाबतची माहिती आज उघड झाली. थरूर यांनी दूरचित्रवाणीवरील एका कार्यक्रमात चंद्रशेखर यांच्याबाबत बोलताना अपमानजनक वक्तव्ये केली होती, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT