CBSE-Exam 
देश

CBSE Exam : दहावी-बारावीच्या टर्म-१ चं वेळापत्रक अखेर जाहीर

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार परीक्षा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डानं दहावी-बारावीच्या टर्म-१च्या परीक्षांचं वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केलं आहे. त्यानुसार, या परीक्षा येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे. सकाळीचं यासंदर्भात सीबीएसईनं सोशल मीडियातून व्हायरलं झालेलं वेळापत्रक बनावट असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता अधिकृतपणे आपल्या वेबसाईटवर टर्म-१ परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं.

सीबीएसईनं जाहीर केलेल्या या वेळापत्रकानुसार, दहावीच्या टर्म १ परीक्षा मंगळवार, ३० नोव्हेंबर २०२१ पासून सुरु होणार असून शनिवार, ११ डिसेंबर २०२१ रोजी शेवटचा पेपर असणार आहे. तसेच बारावीच्या टर्म १ची परीक्षा बुधवार, १ डिसेंबर २०२१ पासून सुरु होणार असून बुधवार, २२ डिसेंबर २०२१ पर्यंत चालणार आहे.

बनावट वेळापत्रक झालं होतं व्हायरलं

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियातून दहावी-बारावीच्या टर्म १ परीक्षेचं वेळापत्रक व्हायरलं झालं होतं. यावर सीबीएसईनं सोमवारी सकाळी स्पष्टीकरण देताना हे व्हायरलं झालेलं वेळापत्रक अनधिकृत आणि बनावट असल्याचं सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT