देश

मुख्यमंत्री फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार परळीत

सकाळन्यूजनेटवर्क

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिनेअभिनेता अक्षय कुमार यांचे शुक्रवारी सायंकाळी परळीत आगमन झाले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सामुहिक विवाह सोहळा होत आहे. राज्याच्या ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या दोघांचे स्वागत केले.

याप्रसंगी आमदार आर. टी. देशमुख, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपविभागीय अधिकारी  गणेश महाडीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT