child dead body found at gujrat photo viral 
देश

हृदय पिळवटून टाकणारे छायाचित्र...

वृत्तसंस्था

अहमदाबाद (गुजरात): बनासकाठा जिल्ह्यातील भाभर तालुक्यातील मेरा गावात एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित मुलाचा मृतदेह प्रणाम करतानाच्या मुद्रेत आढळून आला असून, हृदय पिळवटून टाकणारे छायाचित्र आहे.

मेरा गावातील नागरिक रस्त्याने जात होते. यावेळी एका चिमुरड्याचा मृतदेह आढळून आला. प्रणाम करतानाच्या मुद्रेत हा मृतदेह रस्त्यावर बेवारस पडला होता. नागरिकांनी या बाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत गुन्हा दाखल केला असन, पुढील तपास करत आहेत.

राज्यात कडक उन्हाळा असून, तापमान 45 डिग्री एवढे आहे. एवढ्या कडक उन्हामध्ये चिमुकल्याला रस्त्यामध्ये कोणीतरी सोडून गेले. कडक ऊन आणि रडून थकल्यामुळे त्याचा आहे त्या अवस्थेतच मृत्यू झाला. संबंधित छायाचित्र पाहून अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘सर असं करतील वाटलं नव्हतं.’ मोटेगावकरांच्या अटकेनंतर पोस्ट व्हायरल; पत्र्याचं शेड ते क्लासेसचं मार्केट, कसा झाला शिक्षणाचा बाजार?

CJI SuryaKant Statement : नवी मुंबई विमानतळ नामकरावरून सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे महत्वपूर्ण वक्तव्य; "धमक्या दिला तर कारवाई"

RBI Job: RBI मध्ये सुरुवातीलाच 1.5 लाख पगाराची संधी! अर्ज करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस

Mumbai Local: लोकलमधील सीटचा वाद विकोपाला! आधी शाब्दिक वाद, नंतर मारहाण अन् थेट प्रवाशावर हल्ला

Latur Crime : उदगीरमध्ये २४ किलो ७४० ग्रॅम गांजा जप्त; ७.४२ लाखांचा साठा

SCROLL FOR NEXT