Rajnath Singh 
देश

Chopper Crash : संरक्षण मंत्री लोकसभेत करणार निवेदन

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत यांचाही समावेश

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या ताफ्याला घेऊन जाणाऱ्या लष्करी हेलिकॉप्टरला तामिळनाडू येथे भीषण अपघात झाला झाला आहे. यामध्ये चार लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ शिंह यांनी PM मोदी यांना दिली आहे. तसेच थोड्याच वेळात संसदेत या घटनेबाबत निवेदन सादर करणार आहेत.

या दुर्घटनेचा आढावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह घेतला. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनतंर राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती दिली.

दरम्यान, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी तामिळनाडूतील सुलूर हवाई तळावर दाखल झाले आहेत, ते देखील या संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर असल्याचं तामिळनाडूचे वनमंत्री के. रामचंद्रन यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT